शेत रस्त्यासाठी २४ लाख रुपये मिळणार मंत्र्यांची माहिती
नमस्कार शेतकरी बंधूंनो शेत रस्त्यासाठी २४ लाख रुपये मिळणार असल्याची माहिती मंत्री महोदय यांनी दिली आहे राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा खूप चांगल्या परकरे लाभ होणार आहे. ही योजना अद्याप सुरू नसली तरी या योजनेची नव्याने अंबलबजावणी केली जाणार आहे आणि लवकरच सुरू केली जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो शेती करत असताना … Read more