अतिवृष्टी अनुदान २०२२ या शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे आता अतिवृष्टी अनुदान २०२२ जे शेतकरी अतिवृष्टी अनुदानाच्या निकषात बसत नाही त्यांना देखील अनुदान मिळणार आहे. म्हणजेच जे शेतकरी अतिवृष्टी अतिवृष्टी अनुदानासाठी पात्र नाही त्यांना देखील राज्य सरकार अनुदान देणार आहे. या अनुदानसाठी जे शेतकरी पात्र नाही त्यांचे देखील अति पावसामुळे नुकसान झालेले आहे परंतु त्या शेतकऱ्यांचे … Read more

शेत रस्त्यासाठी २४ लाख रुपये मिळणार मंत्र्यांची माहिती

शेत रस्त्यासाठी २४ लाख रुपये मिळणार

नमस्कार शेतकरी बंधूंनो शेत रस्त्यासाठी २४ लाख रुपये मिळणार असल्याची माहिती मंत्री महोदय यांनी दिली आहे राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा खूप चांगल्या परकरे लाभ होणार आहे. ही योजना अद्याप सुरू नसली तरी या योजनेची नव्याने अंबलबजावणी केली जाणार आहे आणि लवकरच सुरू केली जाणार आहे अशी माहिती समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो शेती करत असताना … Read more

अतिवृष्टी अनुदानासाठी हे काम करा तरच मिळेल

अतिवृष्टी अनुदानासाठी हे काम करा तरच मिळेल

राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानासाठी खूप वाट पहावी लागली आहे पण आता अतिवृष्टीचे अनुदान मिळण्यासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहे.शेतकऱ्यांना आता अतिवृष्टी अनुदानसाठी कोणते काम करावे लागणार आहे असा प्रश्न पडला असेल तर या लेखात आपण त्या संदर्भातच माहिती जाणून घेणार आहोत. अतिवृष्टी अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांना बऱ्याच दिवस वाट पहावी लागली आहे त्यामुळे राज्यातील सारकरवर टीका … Read more

जनावरांचा मृत्यू झाल्यास सरसकट भरपाई मिळणार

जनावरांचा मृत्यू झाल्यास सरसकट भरपाई

राज्यात लम्पी रोगाचा प्रदर्भाव वाढत असल्याने शासनाच्या वतीने जनावरांचा मृत्यू झाल्यास सरसकट भरपाई दिली जाणार आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती या ठिकाणी जणून घेऊया. शासनाने आता या योजनात पुन्हा काही बदल केले आहे आहे या अगोदर ही भरपाई ज्या शेतकऱ्यांचे ३ जनावरे दगावली आहे अश्याच शेतकऱ्यांना ही भरपाई मिळणार होती. परंतु आता ही भरपाई सरसकट … Read more

महिला किसान योजना असा करा अर्ज

महिला किसान योजना

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामद्धे महिला किसान योजना या योजनेविषयी संपूर्ण माहिती जाणून हेणार आहेत. चला तर मग बघूया या योजनेसाठी कोण पत्र असेल. महिला किसान योजना अंतर्गत वरील समाजाच्या महिलांचे जीवनमान उंचावे तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांना मनाचे स्थान मिळावे हा या महिला किसान योजनेचा उद्देश आहे. केवळ अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील महिलाच या … Read more

मोफत पिठाची गिरणी योजना असा करा अर्ज

मोफत पिठाची गिरणी योजना

मित्रांनो आज आपण या खालील लेखात मोफत पिठाची गिरणी योजना या योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. जसे की या योजनेसाठी पात्रता काय आहे? अर्ज कुठे आणि कसा करायचा? कागदपत्रे काय लागतील? असली सर्व माहिती आपण आज जाणून घेऊया.   या योजनेसाठी अर्ज सुरू झालेले आहे पिठाची गिरणी योजनेसाठी अर्ज कुठे करावा लागणार आहे त्यासाठी अर्ज … Read more

बांधकाम कामगार नोंदणी आता अधिक सोपी

बांधकाम कामगार नोंदणी

नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार नोंदणी आता अधिक सोपी झाली असून या योजनेची नोंदणी आता थोडी वेगळ्या पद्धतीने केली जाणार तर ती कश्याप्रकारे केली जाणार आहे त्या संदर्भात आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. अजूनही अनेक नागरिकांनी बांधकाम कामगार योजनेसाठी नोंदणी केलेली नाही आहे ज्या नागरिकांनी या योजनेसाठी नोंदणी केली नाही आता त्यांना नोंदणी करणे अधिक … Read more

पिक नुकसानभरपाई 2022 बँकेत जमा होण्यास सुरुवात

पिक नुकसानभरपाई 2022

नमस्कार शेतकरी बंधूंनो पिक नुकसानभरपाई 2022 बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. हि नुकसानभरपाई कशी मिळत आहे आणि किती मिळत आहे हेच या ठिकाणी आपण जणू घेणार आहोत. शेतकरी बांधवांच्या पिकांचे अतिवृष्टीमुळे खूप मोठे नुकसान झाले होते. शासनाकडून या नुकसानीची पाहणी करण्यात आली होती शिवाय पंचनामे देखील करण्यात आले होते. ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे … Read more

Solar Panel Yojana घरावरील सोलारसाठी मिळणार 100 टक्के अनुदान

Solar Panel Yojana 2022

नमस्कार मित्रांनो आता शासकीय अनुदानावर घरावरील सोलारसाठी (Solar Panel Yojana) मिळणार 100 टक्के अनुदान हे अनुदान मिळवण्यासाठी काय करावे लागणार आहे कोणत्या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. पारंपरिक सौर ऊर्जा स्रोत वीज पोचणार नाही अशी गावे, घरावरील सोलारसाठी 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज देखील सुरू झाले आहे. … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 5 दिवसात रक्कम जमा होणार

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 5 दिवसात रक्कम जमा होणार

शेतकर्‍यांसाठी खुशखबर ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्या शेतकर्‍यांच्या खात्यात पाच दिवसात रक्कम जमा होणार. दिनांक १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी हा उपक्रम महाराष्ट्र राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार साहेब यांनी धारणी तालुक्यातील साद्राबाडी या गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली. ५ … Read more