Cotton rate कापसाचे भाव वाढण्याची शक्यता पहा किती वाढणार भाव

Cotton rate

राज्यात सध्या कापूस बाजाराला सुरुवात झाली असून तरी सुद्धा कापसाची आवक ही कमी प्रमाणात आहे त्यामुळे या वर्षी कपासचे भाव वाढण्याची शक्यता आहे या संदर्भात माहिती जाणून घेऊया. Cotton rate today शेतकऱ्यांच्या कापूस पिकाचे उत्पादन ही 50 टक्क्यापेक्षा जास्त घरात आले आहे तरी सुद्धा कापूस बाजारात आवक ही कमी आहे. या वर्षी कपासचे उत्पन्न देखील … Read more