Cotton Rate कापसाचे दर वाढण्याची शक्यता पहा आजचे भाव
Cotton Rate पावसामुळे बोंडअळीचा पादुर्भाव वाढल्यामुळे देशात चागल्या कापसाची कमतरता भासत आहे त्यामुळे कापसाच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे. या कारणामुळे फेब्रुवारीच्या अखेरेस किंवा मार्चमध्ये कापसाच्या दारात सुधारणा होण्याची शक्यता आहे कापसाच्या दर या काळात ७ हजार रुपयापेक्षा अधिक राहील नोव्हेंबर मध्ये झालेल्या मान्सुनोत्तर पावसाचा फाटला बसल्याने बोंडातील कापूस भिजला त्यामुळे कापसाची प्रत खालवल्याबरोबरच त्याचा … Read more