Pm Gharkul Yojana Maharashtra अमृत महाआवास अभियान

Pm Gharkul Yojana Maharashtra

नमस्कार मित्रांनो Pm Gharkul Yojana Maharashtra अमृत महाआवास अभियाना अंतर्गत 13.60 लाख घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे याची माहिती आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी दिली आहे. जाणून घेवूयात या संदर्भातील पुर्णपणे माहिती. खेडेगावातील नागरिकांना शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरे बांधकामासाठी अनुदान दिले जाते. ग्रामीण भागातील अनेक नागरिक हे त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना … Read more