Solar Panel Yojana घरावरील सोलारसाठी मिळणार 100 टक्के अनुदान

Solar Panel Yojana 2022

नमस्कार मित्रांनो आता शासकीय अनुदानावर घरावरील सोलारसाठी (Solar Panel Yojana) मिळणार 100 टक्के अनुदान हे अनुदान मिळवण्यासाठी काय करावे लागणार आहे कोणत्या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. पारंपरिक सौर ऊर्जा स्रोत वीज पोचणार नाही अशी गावे, घरावरील सोलारसाठी 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज देखील सुरू झाले आहे. … Read more