Chili prices हिरवी मिरचीच्या भावात मोठी वाढ शेतकरी होणार मालामाल
Chili prices हिरवी मिरचीच्या भावात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे मिरची उत्पादन शेतकरी आता मालामाल होणार आहे या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. राज्यात या वर्षी मान्सूनचे आगमन होण्यास उशीर झल्याने मिरची या पिकाला खूप जास्त भाव आला आहे गेल्या वर्षी मिरचीला पाहिजे तेवढा जास्त भाव मिळाला नाही. त्यामुळे या वर्षी … Read more