Chili prices हिरवी मिरचीच्या भावात मोठी वाढ शेतकरी होणार मालामाल

Chili prices हिरवी मिरचीच्या भावात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे मिरची उत्पादन शेतकरी आता मालामाल होणार आहे या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाणून घेऊया.

राज्यात या वर्षी मान्सूनचे आगमन होण्यास उशीर झल्याने मिरची या पिकाला खूप जास्त भाव आला आहे गेल्या वर्षी मिरचीला पाहिजे तेवढा जास्त भाव मिळाला नाही.

त्यामुळे या वर्षी जास्त शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली नाही परंतु या वर्षी मिरची पिकला मोठा भाव आला आहे

बाजारात मिरची १३ हजार रुपये क्विंटल विकली जात आहे.

त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी मिरची पिकाची लागवड केली आहे त्या शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे

आता नेमकेच मिरची मार्केट सुरु होत आहे सुरुवातीलाच मिरची पिकाचे भाव खूप जास्त वाढत आहे यापुढे मिरचीला भाव कसा राहू शकतो या संदर्भात माहिती खाली पाहूया.

हे देखील वाचा : महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना मयत शेतकऱ्यांची कर्जमाफी

Chili prices हिरवी मिरचीच्या भावात मोठी वाढ शेतकऱ्यांना दिलासा

उन्हाळ्यात लागवड केलेली हिरवी मिरची शेतकऱ्यांना चांगलाच आधार देत आहे

सिल्लोड तालुक्यातील अमाठाना येथील मिरची बाजारात पंधरा दिवसातच साडे सहा हजारांनी वाढ झाली आहे.

सध्या बाजारात हिरव्या मिरचीला १३ हजार ८०० रुपये भाव मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सिल्लोड तालुक्यातील अमठाना परिसरात यंदाही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उन्हाळी मिरचीची लागवड केली आहे

यातच मान्सून लांबल्याने बहुतांश उत्पादक शेतकऱ्यांच्या विहिरीतील भूजल पातळी अटली तरीही त्यांनी जमेल त्या पद्धतीने उत्पादन हाती आणले आहे.

सध्या मिरचीची तोडणी सुरु झाली मोठ्या प्रमाणात मिरची खरेदी केली जात आहे

पंधरा दिवसापूर्वी १३ जून ला मिरचीला ६ हजार ५०० रुपये दर मिळत होते.

मात्र शुक्रवारी मिरचीचे दर १३ हजार ८०० रुपये प्रतीक्विंटलपर्यंत पोहचले आहेत त्यामुळे मिरची उत्पादन शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

मिरची भाव आणखी वाढणार का

यंदा मिरचीला दहा वर्षात पहिल्यांदाच १३ हजार ८०० रुपये दर मिळाला आहे

अमाठाना येथील मिरची हि देशाबाहेरही निर्यात होत असल्याने सध्या मिरचीला चांगला भाव मिळत आहे.

परिसरातील विहिरींनी सध्या तळ गाठला आहे विहिरीची स्थती जर असीच राहिली तर मिरचीला आणखी जास्त भाव मिळू शकतो.

विहिरींनी तळ गाठल्याने त्याचा फटका मिरची पिकला होत आहे व बाजारात मिरचीची आवक कमी होत आहे त्यामुळे मिरचीचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

अधिक महितीसाठी येथे क्लिक करा

Leave a comment