२२१६ कोटीचा अग्रिम पिक विमा मंजूर या शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा agrami pik vima

२२१६ कोटीचा अग्रिम पिक विमा मंजूर या शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा agrami pik vima

agrami pik vima राज्यातील शेतकऱ्यांना २२१६ कोटीचा अग्रिम पिक विमा मंजूर झाला आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुठे यांनी दिली आहे राज्यातील २४ जिल्ह्यात आतापर्यंत २ हजार २१६ कोटीचा रुपयाचा अग्रिम पिक विमा मंजूर झाला आहे त्यातील 1 हजार ६९० कोटी वितरीत झाले असून उर्वरित ६२४ कोटीचे वितरण सुरु आहे. agrami pik vima … Read more