Pannas Hajar Anudan ३१ मार्च पर्यंत खात्यात जमा होणार

Pannas Hajar Anudan

नमस्कार शेतकरी बंधूंनो राज्यातील ज्या शेतकऱ्यांना अजून Pannas Hajar Anudan ५० हजार अनुदानाचा लाभ मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान ३१ मार्च पर्यंत वाटप करण्यात येणार आहे. Pannas Hajar Anudan वाटप करण्यासाठी विभागीय आयुक्ताकडून बँकांना सूचना देण्यात आल्या आहे अशी माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना अजून देखील ५० … Read more