शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रमी पिक विमा वाटप झाले सुरु या जिल्ह्यांचे आले पैसे तुमचे आले का यादीत तुमचे नाव पहा 25 takke vima list
25 takke vima list यावर्षी कमी झालेल्या पावसामुळे, शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापूस व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना चांगलाच मोठा आर्थिक फटका बसला आहे. या नुकसानीची भरपाई करण्यासाठी राज्य सरकार द्वारे प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 25 टक्के आगाऊ पीक विमा रक्कम … Read more