अतिवृष्टी नवीन यादी आली पहा कोणत्या जिल्ह्यांना मिळणार निधी.

अतिवृष्टी नवीन यादी

नमस्कार शेतकरी मित्रांनो शासनाची अतिवृष्टी नवीन यादी आली असून यामध्ये कोणत्या जिल्ह्यांना मदत मिळणार आहे या संदर्भातील माहिती देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये सप्टेंबर व ऑक्टोबर विविध जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे तसेच पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याबाबत शासन निर्णय जरी करण्यात आलेला आहे. जाणून घेवूयात या संदर्भात सविस्तर माहिती. ज्या प्रमाणे जुलै … Read more