व्यवसायासाठी मिळणार 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज

व्यवसायासाठी मिळणार 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज

राज्यातील तरुण युवकांना व्यवसायासाठी मिळणार 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. राज्यातील मराठा समाजातील युवकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अण्णा साहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत अण्णा साहेब पाटील कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून 10 हजार ते 1 लाखापर्यंतचे बिनव्याजी कर्ज तरुण युवकांना मिळणार आहे. शासनाने … Read more