Grow Cotton Rate कापसाचे भाव वाढण्याची शक्यता पहा संपूर्ण माहिती

Grow Cotton Rate

Grow Cotton Rate सध्या कसपाचे भाव रखडले असले तरी पुढे कापसाचे भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. राज्यात खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे कापूस पिकाचे उत्पादन हे पाहिजे तेवढे झाले नाही. त्यानंतर कापशीवर लल्या रोग आणि कपासला चांगला भाव मिळत नसल्याने … Read more