Crop Insurance Protection कापूस आणि सोयाबीनला मिळणार 50 हजार रुपयांचा पिक विमा,गावानुसार यादी पहा

Crop Insurance Protection कापूस आणि सोयाबीनला मिळणार 50 हजार रुपयांचा पिक विमा,गावानुसार यादी पहा

Crop Insurance Protection खरीप हंगामात पिकांच्या पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत हवामानातील प्रतिकूल परिस्थिती तसेच पावसातील खंड यांसारख्या विविध नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीसाठी राज्य शासनाने एक रुपयात पीकविमा योजना २०२३ मध्ये लागू केली आहे. त्या अंतर्गत सोयाबीन व कपाशी या पिकांना ५० हजार रुपयांचे पीकविमा संरक्षण मिळेल. (Crop insurance protection of 50 thousand for soybeans cotton … Read more