50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2500 कोटी जमा होण्यास सुरुवात crop lon list
crop lon list राज्य शासने ५० लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा जमा करण्याची मोठी घोषणा केली आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. राज्य शासने पिक विम्यापोटी शेतकऱ्यांना २५00 कोटीचा विमा वितरीत करण्याची घोषणा केली आहे. पीक विमा योजना अतिवृष्टी, पूर, दुष्काळ, कीड आणि रोगांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षण देते. विमाधारक … Read more