राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हेक्टरी 32000 जमा होण्यास सुरुवात Drought list
Drought list 2024 महाराष्ट्र सरकारने राज्यभरातील 1021 महसुली मंडळांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली असून, 40 तालुके आधीच दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. 9 नोव्हेंबर रोजी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस सरासरीच्या 25% पेक्षा जास्त कमी असल्याने, … Read more