दुष्काळ अनुदानासाठी या जिल्ह्यातील ३२ हजार शेतकरी पात्र ३५ कोटी निधी मंजूर dushkal 2024

दुष्काळ अनुदानासाठी या जिल्ह्यातील ३२ हजार शेतकरी पात्र ३५ कोटी निधी मंजूर dushkal 2024

dushkal 2024 दुष्काळ अनुदानासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील ३२ हजार शेतकरी पात्र ठरले आहे त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ३५ कोटी ८१ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदानाचा लाभ मिळणार आहे. dushkal 2024 सोयगाव तालुक्यातील अतिगंभीर दुष्काळाच्या अनुदानाला अखेर महूर्त मिळाला … Read more