Farmer Relief Fund : नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी ३३२ कोटी रुपयांना मंजुरी याच शेतकऱ्यांना अनुदान

Farmer Relief Fund : नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी ३३२ कोटी रुपयांना मंजुरी याच शेतकऱ्यांना अनुदान

Farmer Relief Fund अकोला जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात मॉन्सूनोत्तर पाऊस व गारपिटीचा फटका बसलेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा आहे. दोन लाख ४६ हजार १८८ शेतकऱ्यांसाठी ३३२ कोटी ९६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. वाढीव दरांसह मदत मंजूर झाली आहे. नोव्हेंबरमध्ये २७ व २९ दरम्यान जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. … Read more