लॅपटॉप अनुदान योजना अर्ज करणे सुरू असा करा अर्ज

लॅपटॉप अनुदान योजना अर्ज

लॅपटॉप अनुदान योजना सुरू झाली असून त्यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 30 हजार अनुदान मिळणार आहे त्या संदर्भात माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया. मागासवर्गीय विद्यार्थ्यंनाच्या सर्वांगीण विकासासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप मिळणार आहे त्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 31 डिसेंबर च्या … Read more