मधमाशी पालन अनुदान योजना ५० टक्के अनुदानावर अर्ज सुरू

मधमाशी पालन अनुदान

नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग महामंडळाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मधमाशी पालन अनुदान योजना अंतर्गत ५० टक्के अनुदान मिळणार आहे त्यासाठी अर्ज करणे सुरू आहे. मध केंद्र योजनेंतर्गत होतकरू शेतकऱ्यांना मधमशा पालनासाठी मोफत प्रशिक्षण आणि व्यवसायासाठी ५० टक्के अनुदान दिले जाते. अनेक वर्षापासून ही योजना सुरू आहे परंतु शेतकऱ्यांना या योजनेची पुरेशी माहिती … Read more