Insurance company या सात जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा मिळणार नाही
Insurance company पीक विमा राज्यात ऑगस्ट महिन्यातील मोठ्या खंडामुळे पिकांची नुकसान झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी करून विमा कंपनीला 25 टक्के अग्रिम पीक विमा वाटप करण्याचे निर्देश दिले होते. परंतु विमा कंपन्यांनी काही जिल्ह्यांतील आगाऊ पीक विम्याबाबत केंद्रीय समितीकडे दाद मागितली होती. आणि केंद्रीय समितीने विमा कंपन्यांच्या बाजूने निकाल दिला आहे. सात जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना आगाऊ पीक … Read more