वैयक्तिक शेततळे योजना आता मुख्यमंत्री शास्वत कृषी सिंचन योजनेत

वैयक्तिक शेततळे योजना

मित्रांनो जाणून घेवूयात वैयक्तिक शेततळे योजना योजना संदर्भात माहिती. जे शेतकरी त्यांच्या शेतामध्ये वैयक्तिक शेततळे करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी हि आनंदाची बातमी ठरणार आहे. कारण आता मुख्यमंत्री शास्वत कृषी सिंचन योजनेत वैयक्तिक शेततळ्याचा समावेश करण्यात आला असून यासठी निधी देखील वितरीत करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत हा निधी वितरीत केला जाणार आहे. … Read more