दुष्काळग्रस्त मंडळे जाहीर करून देखील शेतकऱ्यांना मिळेना अनुदान maharashtra dushkal

दुष्काळग्रस्त मंडळे जाहीर करून देखील शेतकऱ्यांना मिळेना अनुदान maharashtra dushkal

maharashtra dushkal राज्य शासनाने गेल्या काही दिवसात ४० तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर केला होता त्यात पुन्हा काही नवीन तालुक्यांचा समावेश करण्यात आला होता. राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला परंतु शासन त्या संदर्भात उपयायोजना करता नाही दिसत नाही त्यामुळे राज्यातील शेतकरी अजून देखील अनुदानापासून वंचित आहे. मात्र एक महिन्याचा कालावधी उलटला तरी अजूनही उपाययोजनांच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष आहे. … Read more