Monsoon Update राज्यात अतिवृष्टीचा इशारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट

Monsoon Update

Monsoon Update राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे त्यामध्ये काही जिल्ह्यात तर यलो अलर्ट सुद्धा जरी करण्यात आला आहे या संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. राज्यात पुढील चार दिवस संपूर्ण देशात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोकण, मध्य महाराष्ट्रात २७ ते ३० जून तर विदर्भाला मंगळवारी २७ रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला … Read more