मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र

मुख्यमंत्री रोजगार योजना

आजच्या लेखामध्ये मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र म्हणजेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना संदर्भात माहिती जाणून घेवूयात कि कशा प्रकारे बेरोजगार तरुणांना या योजनेचा लाभ घेता येवू शकतो. लाभार्थी इय्यता ७ वी उत्तीर्ण असेल तर मिळू शकतात १० लाखापेक्षा आर्थिक सहाय्य मात्र २५ लाखावरील प्रकल्पासाठी १० उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये आज बेरोजगारीचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात … Read more