Namo Shetkari Scheme : नमो शेतकरी महासन्मानचा दुसरा हप्ता फेब्रुवारी अखेर राज्य सरकारची मंजुरी

Namo Shetkari Scheme : नमो शेतकरी महासन्मानचा दुसरा हप्ता फेब्रुवारी अखेर राज्य सरकारची मंजुरी

Namo Shetkari Scheme केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला ३ हप्त्यात ६ हजार देण्याची घोषणा केली. दरम्यान सरकारकडून ३ महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा करण्यात आला. शेतकऱ्यासांठी नमो शेतकरी महासन्मानचा दुसरा हप्ता देण्याबाबत राज्य सरकारकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे पुढील काही दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपयांचा दुसरा हप्ता येण्याची शक्यता आहे. राज्याचे … Read more