सोयाबीन भावात पुन्हा तेजी पहा आजचे सोयाबीन बाजार भाव new soyabin market
new soyabin market महाराष्ट्रातील अनेक बाजार पेठ मध्ये सोयाबीनचे दर घासले आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी चिंतेत असल्याचे दिसत आहे. राज्यात सोयाबीनचे दर ५० ते १२५ रुपयांनी कमी झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन विकावे का घरीच ठेवावे असा मोठा प्रश्न पडला आहे. सोलापुरात 7 क्विंटलची आवक होऊन भाव 4700 रुपयांवर स्थिर राहिले. अमरावतीमध्ये 4605 क्विंटल आवक … Read more