Nuksaan bharpai या महिन्यात अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई या जिल्ह्याच्या याद्या आल्या.

नुकसान भरपाई आली या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार यादीत नाव पहा

Nuksaan bharpai राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी राज्य सरकारने निधी मंजूर केला होता. या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या तालुकानिहाय, तसेच नुकसान ग्रस्त गावातील याद्या तलाठ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोचवल्या जात आहे. आणि या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना ईकेवायसी (e-kyc) पुर्ण केल्यावर नुकसान भरपाई चे वाटप करण्यात येणार आहे. राज्यात यंदा … Read more