याच शेतकऱ्यांना मिळेल 10 ते 25 हजार नुकसान भरपाई

याच शेतकऱ्यांना मिळेल 10 ते 25 हजार नुकसान भरपाई

शेतकाऱ्यांनासाठी एक अनदांची बातमी याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळेल 10 ते 25 हजार प्रती हेक्टर नुकसान भरपाई राज्यात जून 2020 मध्ये ज्या शेतकाऱ्यांनाचे नुकसान झाले आहे. त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने जी. आर काढला आहे या अनुदानाची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे अशी माहिती जी. आर मध्ये सांगण्यात आली आहे. जून ते ऑक्टोबर 2020 … Read more