Onion Subsidy कांदा अनुदानासाठी अर्ज करणे सुरू असा करा अर्ज

Onion Subsidy

Onion Subsidy कांदा अनुदानासाठी अर्ज करणे सुरू झाले आहे कांदा अनुदान योजना या योजनेंतर्गत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टर 350 रुपये अनुदान देण्यात येत आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कांदा पिकाला भाव मिळत नसल्याने शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे त्यासाठी अर्ज सुरू झाले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला भाव मिळत नसल्याने … Read more