नवीन हवामान अंदाज महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पाऊस पडणार

नवीन हवामान अंदाज

शेतकरी बांधवांसाठी खुशखबर खबर नवीन हवामान अंदाज ८ जून ते १३ जून रोजी महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. असा अंदाज सुप्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे. सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतीच्या कामामध्ये गुंतलेले आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांचे शेतीची कामे आटोपली देखील आहे. आता वाट आहे ती फक्त पाऊस कधी पडेल … Read more