या शेतकऱ्यांची कर्ज माफी मंजूर नवीन जी. आर आला खात्यात पैसे जमा होणार Pik karj mafi
Pik karj mafi 265.99 लाख रुपये पिक कर्ज माफी निधी मंजूर झाला असून लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. नैसर्गिक अप्पतीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरीत करण्यात आला आहे. या संदर्भातील GR शासनाच्या वतीने काढण्यात आलेला आहे. २८ फेब्रुवारी २०२४ रोजी काढण्यात आला आहे. Pik karj mafi जुलै ते ऑगस्ट 2019 या दरम्यान … Read more