या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा अग्रिम पिक विमा केद्रीय समितीने फेटाळला pik vima yojana 2024
pik vima yojana 2024 मध्ये झाल्याने हंगामातील कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे सातारा, सोलापूर, लातूर, अमरावती, हिंगोली, नाशिक आणि अहमदनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रिम पिक विमा सरकारच्या तांत्रिक सल्लगार समितीने फेटाळला आहे. कृषी विभागाचे सचिव प्रमोदकुमार मेहरडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीने सात जिल्ह्यातील अग्रिम पिक विमा नाकारला आहे आता या शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात … Read more