Pm kisan 2024 किसान योजनेचा लाभ राज्यातील 86.38 लाख शेतकऱ्यांना मिळणार

Pm kisan 2024 किसान योजनेचा लाभ राज्यातील 86.38 लाख शेतकऱ्यांना मिळणार

Pm kisan 2024 राज्यात 87.38 लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान या योजनेचा पुढील हप्ता फेब्रुवारीमध्ये शेवटच्या आठवड्यात येणार आहे. केंद्र सरकारकडे पुढील हप्त्यासाठी राज्य सरकारने यादी सादर केली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही 2018 पासून राबवायला सुरुवात केली. दोन हेक्टर पर्यंत शेती असलेल्या कुटुंबासाठी 2000 रुपये प्रति हप्ता म्हणजे वार्षिक 6000 आर्थिक सहाय्य … Read more