pm kisan nidhi payment proceed असे चेक करा पैसे आले कि नाही

तुमच्या बँक खात्यात आले का 2000 तात्काळ या यादीत नाव पहा PM Kisan

शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये pm kisan nidhi payment proceed. आज म्हणजेच दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ रोजी pm kisan samman nidhi चा १६ वा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक अकाऊंटमध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधीच्या १६ व्या हफ्त्याचे पेमेंट ट्रान्स्फर केले जाणार आहे. pm kisan nidhi payment proceed हि सूचना … Read more