प्रधानमंत्री स्वनिधी योजना 50 हजार मिळणार बिनव्यजी कर्ज

प्रधानमंत्री स्वनिधी योजना

प्रधानमंत्री स्वनिधी योजना अंतर्गत स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी 50 हजार कर्ज दिले जाते त्या संदर्भात माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. केंद्र सरकारने फेरीवाल्याच्या मदतीसाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजना सुरू केली आहे या योजनेंतर्गत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. याचा अनेक छोट्या व्यवसायकाना फायदा होत आहे. मित्रांनो तुम्हाला माहितीचा असेल की लॉकडाऊन मुळे अनेक छोटे व्यवसायिक अडचणीत … Read more