प्रसूती योजना ऑनलाईन अर्ज मिळेल १५ ते २० हजारांची आर्थिक मदत

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामद्धे प्रसूती योजना ऑनलाईन अर्ज कसा करायचा या विषयीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. नोंदणीत बांधकामगाराच्या पत्नीला नैसर्गिक प्रसूतीसाठी १५ हजार तर सिझेरियनसाठी २० हजार रुपये अनुदान मिळते.हे अनुदान कसे मिळते कोणत्या वेबसाईटवर अर्ज करावा लागतो तसेच कोणकोणती कागदपत्रे लागतात याविषयी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सगळ्यात महत्वाचे … Read more