Shet Jamin Vatani 100 RS  शेत जमिनीची वाटणी 100 रुपयात.

Shet Jamin Vatani 100 RS

Shet Jamin Vatani 100 RS  नमस्कार मित्रांनो आज आपण शेतकरी बांधव त्यांच्या शेत जमिनीची वाटणी केवळ १०० रुपयात करू शकतात. जाणून घेवूयात या संदर्भातील Land records सविस्तर माहिती. शेतकरी बांधवांचा सगळ्यात महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय म्हणजे शेती. ग्रामीण भागामध्ये बऱ्याच शेतकरी बांधवांसाठी शेती उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असतो. शासकीय स्तरावरून शेती संदर्भातील अधिकार महसूल विभागाकडे असतात. … Read more

तलाठ्यांना थांबावे लागेल गावातच नाहीतर मिळेल दंड

तलाठ्यांना थांबावे लागेल गावातच

मित्रांनो शेतीसंबंधी कागदपत्र्यांची कामे करण्यसाठी तलाठी साहेबांची सही हि आवश्यकच असते. शेतकरी मित्रांना तुम्हाला तलाठी साहेबांची सही घ्यायची असेल तर तलाठी कार्यालयाच्या फेऱ्या कराव्या लागतात. आता तलाठ्यांना थांबावे लागेल गावातच अशी माहिती महसूल मंत्र्यांनी दिलेली आहे. आता शेतकरी मित्रांना तहसील कामासाठी तालुक्याला जायाची आवश्यकता नाही. शेतकरी वर्गाला नेहमी अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यात काही … Read more