या जिल्ह्यातील ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना मिळणार सौरपंप शासनाचा अर्थसंकल्प जाहीर Solar pump

या जिल्ह्यातील ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना मिळणार सौरपंप शासनाचा अर्थसंकल्प जाहीर Solar pump

Solar pump राज्यातील ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना कृषी सौर पंप मिळणार आहे त्यासाठी शासनाने नवीन अर्थसंकल्प सादर केला आहे त्या संदर्भात अधिक माहिती या ठिकाणी जाऊन घेऊया. लोकसभा निवडणूकपूर्व अंतरिम अर्थसंकल्प मंगळवारी राज्य सरकार कडून सादर करण्यात आला चार महिन्याचा हा अर्थसंकल्प असून जुलै महिन्यात सविस्तर अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. या अंतरिम अर्थसंकल्पात … Read more