Soyabean rate today market का वाढणार आहे सोयाबीनचे भाव पहा

Soyabean rate today market

Soyabean rate today market शेतकरी बांधवानी साठवून ठेवलेला सोयाबीन विक्रीसाठी काढण्यास सुरुवात केली आहे. मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणत सोयाबीनची आवक वाढलेली आहे. सोयाबीनची आवक वाढल्याने सुरुवातीला मिळत असलेल्या भावामध्ये किंचित घसरण झालेली आहे. मात्र काही दिवसानंतर सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता आहे. अजून काही दिवसानंतर सोयाबीनचे भाव ६ हजार रुपये प्रती क्विंटल वाढू शकतात. फेब्रुवारी २०२२ मध्ये … Read more