SSC Board Result 2023 दहावीचा निकालाची तारीख जाहीर

दहावीचा निकालाची तारीख जाहीर SSC Board Result 2023

SSC Board Result 2023 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. दहावी बोर्डाचा निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. याकडे सर्व पालकांचा आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागलं होतं आणि तुम्हाला आता परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या पालकांसाठी बोर्डाने अखेर निकालाची तारीख आणि वेळ या ठिकाणी जाहीर केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनी यावर्षी … Read more