ट्रू व्होटर मोबाईल ॲप च्या माध्यमातून पाहता येणार मतदार यादीत नाव

टू व्होटर मोबाईल ॲपच्या माध्यमातून पाहता येणार मतदार यादीत नाव

ट्रू व्होटर मोबाईल ॲप च्या माध्यमातून आता मतदार यादी पाहता येणार आहे , महाराष्ट्र शासनाचे नवीन ॲप आले , असे पहा मतदार यादीत तुमचे नाव.  नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात टू व्होटर ॲप विषयी माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये ही ॲप कसे आहे व आता पर्यंत किती नागरिकांनी या ॲपचा वापर केला.  मित्रांनो हे एक महाराष्ट्र शासनाचे ॲप आहे … Read more