विधवा पेन्शन योजना महाराष्ट्र २०२२

विधवा पेन्शन योजना

मित्रांनो नमस्कार एखाद्या महिलेच्या  पातीचे एखाद्या अपघातमध्ये किंवा काही कारणामुळे निधन झाले तर अशा वेळेस त्या विधवा महिलेचे जीवन हे खूप खडतरीचे असते. या विधवा महिलांना मदत म्हणून शासनाने विधवा पेन्शन योजना सुरू केलेली आहे. आज आपण या योजनेची पूर्ण माहिती जाणून घेऊया, या योजनेसाठी पात्रता काय आहे, योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आणि अर्ज कोठे आणि … Read more