नवीन विहीर अनुदान सोबतच  सौर उर्जा पंप मिळणार GR आला

नवीन विहीर अनुदान

नमस्कार शेतकरी बंधूंनो आता काही दिवसपूर्वी विहीर अनुदान योजनेविषयी माहिती आम्ही आमच्या वेबसाइटला प्रकाशित केली होती आणि आता नवीन विहीर खोदकाम अनुदान सोबतच  सौर उर्जा पंप सुद्धा मिळणार आहे याच संबंधी माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. शेतकऱ्यांचे शेतीतील उत्पन्न वाढावे यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबविल्या जातात. नवीन विहीर खोदकाम अनुदान सोबत 5 HP … Read more