चार दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा जमा होणार यादी जाहीर vima list yojana
vima list yojana शासनाने शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रमी पिक विमा देण्याची घोषणा केली आहे त्यानुसार शेतकऱ्यांना आता चार दिवसात पिक विमा योजनेची रक्कम थेट खात्यात मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत कोणत्याही परिस्थती दिवाळीपूर्वी पिक नुकसान भरपाई २५ टक्के अग्रमी शेतकऱ्यांना देण्यात यावी अशी सूचना कृषिमंत्री धनंजय मुढे यांनी केली … Read more