नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला हा मोठा निर्णय…

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला हा मोठा निर्णय…

राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मा. श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमा कंपन्यांची बैठक घेतली या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात आला आहे. पिक विमा कंपनीच्या बैठकीत कोणते मोठे निर्णय घेण्यात आले आहे त्याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया. या बैठकीत मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना जलद गतीने विमा वितरीत करण्याचे आदेश विमा कंपनीला दिले … Read more