शेतकरी ट्रॅक्टर योजना अनुदान नवीन GR
महत्वाची बातमी , शेतकरी ट्रॅक्टर योजना अनुदान नवीन GR आत्ताच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित केलेला आहे. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने हा शेतकरी ट्रॅक्टर योजना संदर्भातील शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्यपुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना सन २०२१ २२ मध्ये राबविण्याकरिता रुपये ९ हजार लक्ष निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिलेली … Read more