पंतप्रधान आवास घरकुल योजना यादी बघा मोबाईलवर

मित्रांनो पंतप्रधान आवास योजना घरकुल योजना यादी बघा तुमच्या मोबाईलवर. हे तर झाल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि यादी बघा कशी? तर मित्रांनो तेच आम्ही या लेखामध्ये हीच माहिती तुम्हाला समजेल अश्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे.आमचा हा लेख वाचून तुम्ही तुमच नाव घरकुल यादी मध्ये आहे कि नाही ते बघू शकता फक्त तुमचच नाही तर तुमच्या गावतील कोण कोणाचे नाव या यादीत आहे हे बघू शकता.  

Damini mobile app शेतकऱ्यांना वीज कोसळण्यापूर्वी सूचित करणार

आपले नाव या पंतप्रधान आवास योजना यादीमध्ये आहे कि नाही ते बघा

मित्रांनो बहुदा सर्वांच स्वप्न असते कि आपल्याला राहायला चांगले घर असावे परंतु ग्रामीण भागातील लोकांचे हे स्वप्न आर्थिक अडचणीमुळ पूर्ण होऊ शकत नाही आणि ह्या अडचणीचा तोडगा म्हणून शासनाने प्रधानमंत्री आवास योजना या गरजू लोकांना घरकुल प्रदान करण्यात येते. तर मित्रांनो तुम्ही या योजनेसाठी पत्र असाल तर त्वरित तुमच नाव या यादीत आहे कि नाही ते बघा.


WhatsApp group


यादी बघण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा

 • सर्वप्रथम मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअर उघडा.
 • प्ले स्टोअरच्या सर्च बार मध्ये umang हा कीवर्ड टाईप करा.
 • जसे हि तुम्ही वरील शब्द टाईप कराल त्यावेळी umang ॲप्लीकेशन तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसेल ते umang mobile app इंस्टाल करून घ्या.
 • umang mobile application पूर्णपणे इंस्टाल झाल्यावर ओपन करा.
 • जेंव्हा तुम्ही हे umang application त्यावेळी तुम्हाला भाषा बदलण्याचा पर्याय या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्यावर टच करून तुम्ही मराठी इंग्रजी किंवा त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या भाषांपैकी एक भाषा निवडू शकता.
 • नियम व अटी चेक करून पुढे या बटनाला टच करा.
 • तुम्ही नवीन असाल तर रजिस्टर या बटनावर टच करा किंवा या अगोदर रजिस्ट्रेशन केलेले असेल तर लॉग इन या पर्यायावर टच करा.
 • नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी रजिस्टर या बटनावर टच करा.
 • नोंदणी करण्यासाठी दिलेल्या चौकटीमध्ये तुमचा मोबाईल क्रमांक टाकल्यावर तुमच्या मोबाईलवर ६ अंकी otp येईल तो टाका आणि पुढे या बटनावर टच करा.

Also Read This नवीन हवामान अंदाज महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पाऊस पडणार

नोंदणी झाल्यानंतर बघा पंतप्रधान आवास घरकुल योजना यादी  

 • यशस्वी नोंदणी झाल्यावर एक डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल यामध्ये अनेक सर्विसेस तुम्हाला दिसतील यापैकी तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हि योजना शोधायची आहे त्यासाठी सर्च बार मध्ये PMAYG हा कीवर्ड टाका आणि सर्च करा.
 • या ठिकाणी परत तुम्हाला अनेक पर्याय दिसतील त्यापैकी पंचायत निहाय PWL यादी या पर्यायावर टच करा.
 • राज्याच्या रकान्यामध्ये महाराष्ट्र निवडा, जिल्ह्याच्या रकान्यामध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यातील आहात तो जिल्हा निवडा, ब्लॉक नेम या रकान्यामध्ये तुमचा तालुका निवडा आणि सर्वात शेवटी पंचायत या रकान्यामध्ये तुमचे गाव निवडा.
 • वरील सर्व माहिती बरोबर निवडल्यानंतर शोधा या बटनावर टच करा आणि पेजला थोडे खाली स्क्रोल करा. या ठिकाणी तुमच्या गावातील घरकुल योजना यादी तुम्हाला या ठिकाणी दिसेल.

अधिक महितीसाठी खलील व्हिडिओ बघा.

Leave a comment