Tractor scheme list 2022 ट्रॅक्टर योजना लाभार्थी याद्या आल्या

नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही जर ट्रॅक्टर योजनेसाठी ऑनलाइन अर्ज केला असेल तर Tractor scheme list 2022 ट्रॅक्टर योजना लाभार्थी याद्या आल्या त्यात तुमचं नाव आहे का नाही ते तपासून बघा. ज्या शेतकरी बांधवाना ट्रॅक्टर योजना मिळालेली आहे त्या शेतकऱ्यांच्या याद्या महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.

tractor scheme list ट्रॅक्टर योजनेच्या याद्या http://krishi.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर प्रसिद्द करण्यात आलेल्या आहेत.

याद्या बघण्यासाठी येथे क्लिक करा

Tractor scheme list 2022 मध्येखालील प्रकरची माहिती दिलेली आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत ट्रॅक्टर किंवा पॉवर ट्रीलर इत्यादी योजनांचा प्रकार दिसेल. अर्थात कोणत्या योजनेसाठी लाभार्थ्याची निवड झालेली आहे या संदर्भातील माहिती मिळेल.

  • लाभार्थीचे नाव.
  • लाभार्ठीचा तालुका, जिल्हा व गाव.
  • कॅटेगरी.
  • Gender.
  • mobile number.
  • PH.
  • Land Holding.
  • Land Holding.
  • Scrutiny Status.
  • Benefit Alloted from.
  • subsidy alloted in lottery.
  • Subsidy disburse.
  • Application number.

अशाप्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तुम्ही जर ट्रॅक्टर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केलेला असेल तर नक्कीच तुम्हाला तुमचे नाव या यादीमध्ये शोधण्यास मदत मिळेल.

कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत महाडीबीटी वेबपोर्टलवर ट्रॅक्टर योजनेसहित इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येते. हा अर्ज कसा करावा हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर खालील लिंकवर क्लिक करा जेणे करून तुम्हाला ट्रॅक्टर योजना व ऑनलाईन अर्ज विषयी संपूर्ण माहिती मिळू शकेल. Tractor scheme online application.

ट्रॅक्टर योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज.

विविध शासकीय योजनाची माहिती आपल्या मोबाईलवर मोफत मिळवण्यसाठी खलील लिंक वर टच करा.

मोबाईलवर मोफत माहिती

Leave a comment